चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांसाठी भरती, Chandrapur DCC Bank Bharti

 पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक (Clerk)261
2शिपाई (Peon)97
Total358


Chandrapur DCC Bank Bharti
Chandrapur DCC Bank Bharti


शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: किमान 10वी उत्तीर्ण

वयाची अट:
  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे



नोकरी ठिकाण: चंद्रपूर
Fee: ₹560.50/-
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024 
  • प्रवेशपत्र: 06 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा: 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024

Download App



महत्वाच्या लिंक्स:
लागणारे कागदपत्रे : 

1) आधार कार्ड  2) मार्क्सशीट(10/Graduation)  3)फोटो व सही 4) Gmail ID

Post a Comment

0 Comments